salary

अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कससाठी तर फडणवीस सरकारने मोठी गुडन्यूज दिली आहे. आशा वर्कर आणि अंगणवाडी सेविकांचे पगार वाढवण्याबाबत घोषणा केली आहे. आशा वर्करचा पगार दीड हजार रुपयांनी वाढवला आहे. तर अंगणवाडी सेविकांनाही चांगल मानधन मिळणार आहे anganwadi  .