गाय गोठा योजनेची पात्रता:
महाराष्ट्रातील शेतकरी : अर्जदार महाराष्ट्राचा रहिवाशी असावा लागतो.
स्वत:ची जमीन : लाभार्थ्याच्या कडे गोठा उभारणी साठी स्वत:ची जमीन असणे आवश्यक आहे.
एकदाच लाभ घेणे : एक कुटुंब एकदाच या योजनेचा लाभ घेऊ शकते.
ग्रामीण शेतकरी : लाभार्थी ग्रामीण भागातील शेतकरी असावा लागतो.
आधीचा लाभ : जर शेतकऱ्याने यापूर्वी कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेतला असेल, तर त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही.
आर्थिक स्थिती : आर्थिकदृष्ट्या कमजोर शेतकऱ्यांना विशेष प्राधान्य दिले जाते. Poultry Farming.