post office Yojna पती-पत्नीला मिळणार प्रत्येक महिन्याला 27000 हजार रुपये 2 दिवसात खात्यात जमा
post office yojna : पोस्ट ऑफिसमध्ये प्रत्येक वयोगटासाठी आणि वर्गासाठी अनेक बचत योजना आहेत, ज्या लोकांमध्ये खूप लोकप्रिय आहेत.
पती-पत्नीला मिळणार प्रत्येक महिन्याला 27000 हजार रुपये
👉 योजनेची माहिती येथे क्लिक करून पहा 👈
यामध्ये तुम्ही गुंतवलेल्या पैशाच्या सुरक्षिततेसोबतच तुम्हाला मजबूत परताव्याची हमीही मिळते. खात्रीशीर कमाई करण्यासाठी पोस्ट ऑफिस स्मॉल सेव्हिंग स्कीममध्ये गुंतवणूक एक चांगला पर्याय ठरू शकतो. विशेष म्हणजे सरकारच्या या योजनेअंतर्गत पती-पत्नी संयुक्त खाते उघडून दरमहा उत्पन्नाच्या संधीचा फायदा घेऊ शकतात आणि यामध्ये फक्त एकरकमी गुंतवणूक आहे.
पती-पत्नीला मिळणार प्रत्येक महिन्याला 27000 हजार रुपये
👉 योजनेची माहिती येथे क्लिक करून पहा 👈
२०२३ च्या अर्थसंकल्पातच सरकारने आपली मर्यादा दुप्पट केली असून पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेच्या मदतीने तुम्ही कमाई करू शकता. योजनेत एकल आणि संयुक्त (तीन व्यक्तींपर्यंत) दोन्ही खाती सुरू करण्याची मुभा देण्यात आली असून खात्याचा मॅच्युरिटी कालावधी पाच वर्ष आहे. सध्या १ एप्रिल २०२३ पासून MIS वर ७.४ टक्के व्याज दिले जात आहे.
पती-पत्नीला मिळणार प्रत्येक महिन्याला 27000 हजार रुपये
👉 योजनेची माहिती येथे क्लिक करून पहा 👈
पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना एक सरकारी बचत योजना असून गुंतवणूकदारांमध्ये ही एक अतिशय प्रसिद्ध योजना आहे. ही कमी जोखमीची बचत योजना आहे ज्यामध्ये गुंतवणूकदारांना नियमित मासिक उत्पन्न मिळते. या योजनेत निश्चित व्याजाशिवाय पोस्ट ऑफिसच्या या योजनेत सिंगल (एकल) अकाउंट आणि जॉइंट खाती दोन्ही उघडता येतात. एका संयुक्त खात्यात जास्तीत जास्त तीन लोक एकत्र खाते उघडू शकतात म्हणजेच पती-पत्नी एकत्र गुंतवणूक करू शकतात post office yojna.
पती-पत्नीला मिळणार प्रत्येक महिन्याला 27000 हजार रुपये
👉 योजनेची माहिती येथे क्लिक करून पहा 👈