पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना एक सरकारी बचत योजना असून गुंतवणूकदारांमध्ये ही एक अतिशय प्रसिद्ध योजना आहे. ही कमी जोखमीची बचत योजना आहे ज्यामध्ये गुंतवणूकदारांना नियमित मासिक उत्पन्न मिळते. या योजनेत निश्चित व्याजाशिवाय पोस्ट ऑफिसच्या या योजनेत सिंगल (एकल) अकाउंट आणि जॉइंट खाती दोन्ही उघडता येतात. एका संयुक्त खात्यात जास्तीत जास्त तीन लोक एकत्र खाते उघडू शकतात म्हणजेच पती-पत्नी एकत्र गुंतवणूक करू शकतात post office yojna.