anganwadi salary hike | अंगणवाडी सेविकांच्या पगारामध्ये झाली तब्बल एवढी वाढ

anganwadi salary hike | अंगणवाडी सेविकांच्या पगारामध्ये झाली तब्बल एवढी वाढ
anganwadi salary hike | अंगणवाडी सेविकांच्या पगारामध्ये झाली तब्बल एवढी वाढ

शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळ अधिवेशनात घोषणांचा पाऊस पाडला आहे. अगदी शेतकऱ्यांपासून ते अंगणवाडी सेविकांपर्यंत (anganwadi salary hike) आणि महिलांपासून मुलींपर्यंत प्रत्येक वर्गासाठी भरभरून घोषणा केल्या आहेत.

अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कससाठी तर फडणवीस सरकारने मोठी गुडन्यूज दिली आहे. आशा वर्कर आणि अंगणवाडी सेविकांचे पगार वाढवण्याबाबत घोषणा केली आहे. आशा वर्करचा पगार दीड हजार रुपयांनी वाढवला आहे. तर अंगणवाडी सेविकांनाही चांगल मानधन मिळणार आहे anganwadi salary hike.

एवढी झाली पगार वाढ ; येथे क्लिक करून पहा

Leave a Comment