लग्नात सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या पण…”, नात आणि आजोबांचा ‘हा’ VIDEO पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

Emotional Video: आजोबा आणि नातवंडांचं नात अगदी खास असतं. जे हट्ट आपले आई वडिल पुरे करत नाहीत ते आजोबा करतात. आजोबा जरा जास्तच प्रेम आणि लाड करतात. आई-वडिलांचा मार खाण्यापासून वाचवण्यापर्यंत ते गुपचूप पैसे देण्यापर्यंत आजोबा आपल्या नातवंडांच्या कायब सोबत असतात. अनेकदा जे आपण आपल्या आई वडिलांना सांगू शकत नाही ते आपण आपल्या आजी-आजोबांना सांगतो. असं हे आजोबा आणि नातवंडांचं नाद अगदी जगावेगळं असतं.

जेव्हा नात आयुष्याच्या नव्या प्रवासासाठी संसार करण्यासाठी आपलं घर सोडून दुसऱ्या घरी जाणार असते तेव्हा जेवढा आई वडिलांना त्रास होतो तेवढाच त्या आजोबांनादेखील होतो. सध्या असाच एक नातीच्या आणि आजोबाच्या नात्याच्या एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यात आजोबा नातीच्या लग्नात भावूक झालेले दिसतायत.

 

Leave a Comment