लाडकी बहीण योजनेतून महिलांच्या खात्यात 1 लाख रुपये जमा अजित पवार यांची घोषणा
लाडकी बहीण योजनेतून महिलांच्या खात्यात 1 लाख रुपये जमा अजित पवार यांची घोषणा Ajit Pawar भावाच्या नात्यानं तुम्ही जी राखी मला बांधलीय त्या अनुषंगाने तुमचं संरक्षण करणं हे माझं एक भाऊ आणि सरकार म्हणून कर्तव्य आहे. राज्यातील अडीच कोटी महिलांना 1500 रुपये महिना त्यांना सक्षम करण्यासाठीचा निर्णय आम्ही घेतलाय. त्यातून दोन कोटी महिलांच्या खात्यात 1500 … Read more