महिलांना मिळणार मोफत 30 भांडी सेट, लाभार्थी यादी जाहीर

महिलांना मिळणार मोफत 30 भांडी सेट, लाभार्थी यादी जाहीर Bandhkam Kamgar Registration : इमारत व इतर बांधकाम या व्यवसायात काम करणाऱ्या बांधकाम कामगारांना संबंधित आस्थापनेचे काम पूर्णत्वास आल्यावर रोजगारासाठी नविन बांधकाम जेथे सुरु होते तेथे स्थलांतरीत व्हावे लागते. अशा स्थलांतराच्या ठिकाणी त्यांना नव्याने निवास, पाल्यांचे शिक्षण, आरोग्यविषयक समस्या व भोजन याबाबत जुळवुन घ्यावे लागते. बांधकाम … Read more