लग्नात सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या पण…”, नात आणि आजोबांचा ‘हा’ VIDEO पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

Emotional Video: आजोबा आणि नातवंडांचं नात अगदी खास असतं. जे हट्ट आपले आई वडिल पुरे करत नाहीत ते आजोबा करतात. आजोबा जरा जास्तच प्रेम आणि लाड करतात. आई-वडिलांचा मार खाण्यापासून वाचवण्यापर्यंत ते गुपचूप पैसे देण्यापर्यंत आजोबा आपल्या नातवंडांच्या कायब सोबत असतात. अनेकदा जे आपण आपल्या आई वडिलांना सांगू शकत नाही ते आपण आपल्या आजी-आजोबांना सांगतो. … Read more