बेरोजगार तरुणांना मिळणार ८ हजार रुपये महिना पहा अर्ज करण्याची प्रोसेस
बेरोजगार तरुणांना मिळणार ८ हजार रुपये महिना पहा अर्ज करण्याची प्रोसेस PMKY Yojana : नमस्कार मित्रांनो देशातील बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी भारत सरकारने प्रधानमंत्री कौशल विकास योजना तयार केली असून या योजनेअंतर्गत अनेक बेरोजगार सुशिक्षित तरुणांना रोजगार मिळाला आहे. सध्या प्रधानमंत्री कौशल विकास योजना कार्यान्वित असून या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत तीन टप्पे … Read more