नवीन घरकुलासाठी ऑनलाईन अर्ज सुरू, येथे करा अर्ज
नवीन घरकुलासाठी ऑनलाईन अर्ज सुरू, येथे करा अर्ज pradhan mantri awas yojana : केंद्रीय मंत्रिमंडळाने शहरी भागातील EWS आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना मदत करण्यासाठी तयार केलेल्या या योजनेला मान्यता दिली होती. PMAY 2.0 प्रमाणे, १ कोटी नवीन घरे बांधण्याचा सरकारचा मानस आहे. या योजनेत प्रत्येक लाभार्थ्याला २.५० लाख रुपये आर्थिक अनुदान मिळेल. घरकुलासाठी ऑनलाइन अर्ज … Read more