पुणे पोलीस आहात कुठे? भररस्त्यात जोडप्याने अक्षरश: मर्यादा ओलांडली? VIDEO पाहून संतापले लोक

Pune Viral Video : पुण्यात वाहनं चालवणं म्हणजे फार कसरतीचे काम मानले जाते. त्यामागचे मुख्य कारण म्हणजे पुण्यात अनेक ठिकाणी वाहतुकीचे नियम पाळले जात नाहीत. त्यामुळे पुणे आणि ट्रॅफिक आता एक समीकरण बनलं आहे. अशाने पुणे शहरातील वाहतुकीची शिस्त दिवसेंदिवस बिघडताना दिसतेय. अनेकदा पुण्यात फिरायचं म्हणजे लोकांना मोठा प्रश्न पडतो की, फिरण्यासाठी मोकळा रस्ता नेमका … Read more