शाळेच्या सुट्ट्यांची यादी जाहीर, शिक्षण विभागाचा मोठा निर्णय…
शाळेच्या सुट्ट्यांची यादी जाहीर, शिक्षण विभागाचा मोठा निर्णय… School Holidays राज्यातील शाळांचे 2024-25 या शैक्षणिक वर्षातील सुट्ट्यांचे नियोजन जाहीर करण्यात आले असून दीड महिन्याच्या उन्हाळी सुट्टी नाणि सोळा दिवसांच्या दिवाळी सुट्ट्यांसह एकूण 86 सुट्ट्या या वर्षात मिळतील. सुट्ट्यांची यादी उन्हाळी सुट्ट्या : 2 मे ते 14 जून दिवाळी सुट्ट्या : 28 ऑक्टो. ते 14 … Read more