गोरी गौरी मांडवाखाली…”, हळदीमध्ये बाप-लेकीचा धिंगाना! अफलातून डान्स Video
बाप-लेकीचे नाते अत्यंत खास असते. वडील आपल्या मुलीला अगदी फुलासारंख जपतात. वडील आणि मुलीच्या नात्यातील आपलेपणा हा शब्दात व्यक्त करणे तसे अवघड आहे. सध्या अशाच एका बाप-लेकीचं सुंदर नाते दर्शवणारा व्हिडिओ चर्चेत आला आहे. आजच्या काळात अनेक पालक आपल्या मुला-मुलींबरोबर मैत्रीपूर्ण नातेसंबंध ठेवण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्याबरोबर मित्राप्रमाणे संवाद साधतात, मित्राप्रमाणे समजून घेतात आणि मित्राप्रमाणे त्यांच्याबरोबर … Read more