गोरी गौरी मांडवाखाली…”, हळदीमध्ये बाप-लेकीचा धिंगाना! अफलातून डान्स Video January 7, 2025 by Rushi बाप-लेकीचे नाते अत्यंत खास असते. वडील आपल्या मुलीला अगदी फुलासारंख जपतात. वडील आणि मुलीच्या नात्यातील आपलेपणा हा शब्दात व्यक्त करणे तसे अवघड आहे. सध्या अशाच एका बाप-लेकीचं सुंदर नाते दर्शवणारा व्हिडिओ चर्चेत आला आहे. आजच्या काळात अनेक पालक आपल्या मुला-मुलींबरोबर मैत्रीपूर्ण नातेसंबंध ठेवण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्याबरोबर मित्राप्रमाणे संवाद साधतात, मित्राप्रमाणे समजून घेतात आणि मित्राप्रमाणे त्यांच्याबरोबर मज्जा करतात, डान्स करतात. सध्या अशाच प्रकारे डान्स करता मज्जा करणाऱ्या बाप-लेकीचा व्हिडिओ चर्चेत आला आहे. व्हायरल व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटले आहे. View this post on Instagram A post shared by मानसी सावंत (@mauu_alert)