वाजले की बारा” हे गाणे नटरंग या मराठी चित्रपटातील आहे हे अनेकांना माहित आहे. अमृता खानविलकरने या गाण्यावर अफालतून नृत्य सादर करून लाखो प्रेक्षकांचे मन जिंकले होते. आजही हे गाणे ऐकताच सर्वांना अमृताची आठवण येते पण व्हायरल व्हिडीओमध्ये चिमुकलीने इतका भन्नाट डान्स केला आहे की, अमृत्ता खानविलकरलाच थेट टक्कर दिली आहे.